"शिर्डी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
विकिकरण
ओळ १:
{{माहितीचौकट भारतीय शहरन्यायक्षेत्र
| प्रकार = शहर
| नावस्थानिक_नाव = शिर्डी
| जिल्हा_नाव = [[अहमदनगर जिल्हा|अहमदनगर]]
| राज्य_नाव = [[महाराष्ट्र]]
| जिल्हा_नावजिल्हा = [[अहमदनगर जिल्हा|अहमदनगर]]
| लोकसंख्या = २६,१६९
| अक्षांश = 19 | अक्षांशमिनिटे = 46 | अक्षांशसेकंद = 00
| जनगणना_वर्ष = [[इ.स. २००१|२००१]]
| रेखांश = 74 | रेखांशमिनिटे = 29 | रेखांशसेकंद = 00
| क्षेत्रफळ =
| क्षेत्रफळ_एकूण =
| दूरध्वनी_कोड = ०२४२३
| क्षेत्रफळ_आकारमान =
| पोस्टल_कोड = ४२३१०९
| उंची = 504
| आरटीओ_कोड = MH-१६
| लोकसंख्या_एकूण = २६,१६९
| निर्वाचित_प्रमुख_नाव = सौ. अलकाताई शेजवळ
| लोकसंख्या_वर्ष = २००१
| निर्वाचित_पद_नाव = नगराध्यक्षा
| लोकसंख्या_घनता =
| प्रशासकीय_प्रमुख_नाव = चंद्रकांत खोसे
| नेता_पद_१ = अलकाताई शेजवळ
| प्रशासकीय_पद_नाव = मुख्याधिकारी
| निर्वाचित_पद_नावनेता_नाव_१ = नगराध्यक्षा
| संकेतस्थळ_लिंक =
| प्रशासकीय_प्रमुख_नावनेता_पद_२ = चंद्रकांत खोसे
| प्रशासकीय_पद_नावनेता_नाव_२ = मुख्याधिकारी
| एसटीडी_कोड = ९१ २४२३
| पिन_कोड = 423109
| आरटीओ_कोड = MHएमएच-१६
| संकेतस्थळ =
| संकेतस्थळ_नाव =
| तळटिपा =
}}
'''शिर्डी''' हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[अहमदनगर जिल्हा|अहमदनगर जिल्हयातील]] [[राहता तालुका|राहता तालुक्यातले]] एक शहर आहे. हे अहमदनगर-मनमाड या राज्य महामार्ग क्र. १० वर अहमदनगरपासून ८३ कि.मी. अंतरावर वसले आहे. [[इ.स.चे १९ वे शतक|इ.स.च्या १९च्या शतकाच्या]] उत्तरार्धात संत [[साईबाबा|साईबाबांच्या]] वास्तव्यामुळे शिर्डी नावारूपास येऊ लागले. साईबाबांच्या पश्चात तेथे भक्तांनी उभारलेल्या साईबाबा मंदिरामुळे धार्मिक क्षेत्र म्हणून हे प्रसिद्धी पावले आहे.
 
== इतिहास ==
शिर्डी हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हयातील राहता तालुक्यातील एक गाव आहे. हे अहमदनगर-मनमाड या राज्य महामार्ग क्र. १० वर अहमदनगरपासून ८३ कि.मी.वर वसलेले आहे. शिर्डीचे कोपरगावपासूनचे अंतर फक्त १५ कि.मी. आहे. हे गांव गावात असलेल्या साईबाबा मंदिरासाठी प्रसिद्ध आहे.शिर्डी प्रसिद्ध संत साईबाबा यांची कर्मभूमी आहे. येथेच साईबाबांची समाधीपण आहे. शिर्डी हा शिलधी या शब्दाचा अपभ्रंश आहे असे समजले जाते.
शिर्डी हा शिलधी या शब्दाचा अपभ्रंश आहे असे समजले जाते.
{{विकिकरण}}
 
=== साईबाबांचे वास्तव्य व उत्तरकालीन मंदिर ===
==साईबाबा==
साईबाबा हे वयाच्या १६ व्या वर्षी शिर्डीला आले. साईबाबा लोकांना प्रथम दिसले तेव्हा ते कडुलिंबाच्या झाडाखाली बसलेले होते. तेव्हापासून ते नित्य नियमाने पाच घरी भिक्षा मागत. ते प्रथम द्वारकामाईत बसत व नंतर चावडीत जात. श्री साईबाबाचे द्वारकामाईत ६० वर्षे वास्तव्य होते. मंगळवारी दसर्‍याच्या दिवशी [[१९ ऑक्टोबर]], [[इ.स. १९१९]] रोजी साईबाबानी समाधी घेतली.
 
साईबाबा हे वयाच्या १६ व्या वर्षी शिर्डीला आले. साईबाबा लोकांना प्रथम दिसले तेव्हा ते कडुलिंबाच्या झाडाखाली बसलेले होते. तेव्हापासून ते
नित्य नियमाने पाच घरी भिक्षा मागत. ते प्रथम द्वारकामाईत बसत व नन्तर चावडीत जात. श्री साईबाबाचे द्वारकामाईत ६० वर्षे वास्तव्य होते.
मंगळवारी दसर्‍याच्या दिवशी १९ ऑक्टोंबर १९१९ रोजी बाबानी समाधी घेतली.
साईबाबांच्या समाधीनंतर त्यांच्या भक्तांनी शिर्डीस मंदिर उभारले. या मंदिरामुळे शिर्डीस धार्मिक क्षेत्राचे महत्त्व आले असून दररोज सुमारे ८,००० ते १२,००० भाविक साईबाबा मंदिरास भेट देण्यासाठी शिर्डीस येतात.
आज साईबाबांचे लाखो भक्त जगात आहेत. दर वर्षी मुंबईतील दादर ते शिर्डी अशी साईबाबांची पालखी निघते. जवळपास प्रत्यही ८००० ते १२००० साई भक्त साईबाबांच्या देवळातील मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी शिर्डीस येतात.
 
== दळणवळण ==
==कसे जावे?==
शिर्डीचे मुंबईपासून अंतर साधारणपणे २९६ कि.मी. आहे. शिर्डी हे गाव रेल्वेने जोडलेले नाही पण शिर्डीला रेल्वेने येण्यासाठी शिर्डीपासून १५ किलोमीटरवर असलेल्या कोपरगाव येथे उतरता येते. बहुतेक गाड्या थांबत असल्याने ८३ किलोमीटर अंतरावरचे मनमाड हे रेल्वेस्थानक कोपरगावपेक्षा जास्त सोईस्कर आहे.
 
शिर्डीहून राज्याच्या प्रमुख शहरांत जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या व अनेक कंपन्यांच्या खासगी बसेसवाहतूक कंपन्यांच्या बसगाड्याही उपलब्ध आहेत. औरंगाबादपासून शिर्डीचे अंतर साधारणपणे १६० कि.मी. आहे. तसेच शिर्डीला जाण्यासाठी औरंगाबादाहून रेल्वेसुद्धा उपलब्ध आहे.
औरंगाबाद पासून शिर्डीचे अंतर साधारणपणे १६० किमी आहे तसेच शिर्डीला जाण्यासाठी औरंगाबाद वरून रेल्वे सुद्धा उपलब्ध आहे. ती रेल्वे गुरुवारी सकाळी ४.३० वाजता असते
 
==बाह्य दुवे==
* [{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://shrisaibabasansthan.org | शीर्षक = साईबाबा संस्थानाचे संकेतस्थळ] | भाषा = इंग्लिश }}
* [http://en.wikipedia.org/wiki/Shirdi "शिर्डी" इंग्रजी विकिपिडीयावरचे पान]
* [http://shrisaibabasansthan.org साईबाबा संस्थानाचे संकेतस्थळ]
 
 
{{विस्तार}}
[[वर्ग:अहमदनगर जिल्ह्यातील गावे]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रे]]
 
"https://mr.wikipedia.org/wiki/शिर्डी" पासून हुडकले