"शिर्डी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४२० बाइट्सची भर घातली ,  ९ वर्षांपूर्वी
छो (r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: fr:Shirdi)
==कसे जावे?==
शिर्डीचे मुंबईपासून अंतर साधारणपणे २९६ कि.मी. आहे. शिर्डी हे गाव रेल्वेने जोडलेले नाही पण शिर्डीला रेल्वेने येण्यासाठी शिर्डीपासून १५ किलोमीटरवर असलेल्या कोपरगाव येथे उतरता येते. बहुतेक गाड्या थांबत असल्याने ८३ किलोमीटर अंतरावरचे मनमाड हे रेल्वेस्थानक कोपरगावपेक्षा जास्त सोईस्कर आहे.
शिर्डीहून राज्याच्या प्रमुख शहरांत जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या व अनेक कंपन्यांच्या खासगी बसेस उपलब्ध आहेत.
 
औरंगाबाद पासून शिर्डीचे अंतर साधारणपणे १६० किमी आहे तसेच शिर्डीला जाण्यासाठी औरंगाबाद वरून रेल्वे सुद्धा उपलब्ध आहे. ती रेल्वे गुरुवारी सकाळी ४.३० वाजता असते
शिर्डीहून राज्याच्या प्रमुख शहरांत जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या व अनेक कंपन्यांच्या खासगी बसेस उपलब्ध आहेत.
 
==बाह्य दुवे==
अनामिक सदस्य