"सदस्य चर्चा:Mvkulkarni23" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,०८८ बाइट्सची भर घातली ,  १० वर्षांपूर्वी
(विकीपात्रिका जाने. २०१२ अंक वाटप using AWB)
 
: धन्यवाद राहुल. [[नवीन सदस्यांना मार्गदर्शन]] या लेखात काही सुधारणा हव्या असल्यास अवश्य सुचवाव्यात/ कराव्यात. त्याचा फायदा मराठी विकिपीडिया वर येणाऱ्या नवीन सदस्यांना नक्कीच होईल.... मंदार कुलकर्णी १६:४६, १ जानेवारी २०१२ (UTC)
 
== स्तंभ ==
 
नमस्कार,
विकीपत्रीकेचा अंक आपण वाचलाच असेल.
 
एकंदरीत पत्रिकेतील लेख/माहितीची दिशा याबाबत काही सूचना/कल्पना असल्यास सुचवाव्यात. तसेच काही ''' नियमित स्तंभ ''' सुरु करावेत असे वाटते, जसे सांख्यिकी, प्रत्यक्ष क्षेत्रातील कार्यक्रम, पुढील महिन्यातील आयोजित कार्यक्रम आणि इतरही (सुचवावे ) ... त्यासाठी ''' रंजक/आकर्षित स्तंभ नावे ''' सुचवावीत हि विनंती. [[ सदस्य चर्चा:Rahuldeshmukh101 | राहुल देशमुख ]] ०४:४५, ४ जानेवारी २०१२ (UTC)
१२,२२१

संपादने