"रिमी सेन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,७७६ बाइट्सची भर घातली ,  ९ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो (सांगकाम्याने वाढविले: fi:Rimi Sen)
{{विस्तार}}
{{माहितीचौकट अभिनेता
| पार्श्वभूमी_रंग =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| इतर_नावे = शुभोमित्रा सेन
| कार्यक्षेत्र = [[चित्रपट]], [[मॉडेलींगमॉडेलिंग]]
| राष्ट्रीयत्व = [[भारतीय लोक|भारतीय]] [[चित्र:Flag of India.svg|18px]]
| भाषा = [[हिंदी भाषा|हिंदी]]
| तळटिपा =
}}
 
'''रिमी सेन''' ([[बंगाली भाषा|बंगाली]]:রিমি সেন;)([[२१ सप्टेंबर]], [[इ.स. १९८१]] - हयात) ही हिंदी चित्रपटांत काम करणारी एक अभिनेत्री आहे.
 
==जीवन==
 
रिमी सेन हिचे मूळ नाव शुभोमित्रा सेन असून तिचा जन्म [[कोलकाता]] येथे झाला. बिद्या भारती गर्ल्स् हायस्कूल येथून तिने [[इ.स. १९९८]]मध्ये शालेय शिक्षण पूर्ण केले. कलकत्ता विद्यापीठातून तिने वाणिज्य शाखेत पदवी मिळवली.
 
अभिनयाची आवड असल्याने ती [[मुंबई]] येथे आली. तेव्हा तिला जाहिरातींत कामे मिळाली. [[इ.स. २००३]]साली तिने [[हंगामा]] या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. हा विनोदी चित्रपट होता. यात [[अक्षय खन्ना]], [[आफताब शिवदासानी]] इत्यादी तिचे सहकलाकार होते. याव्यतिरिक्त तिने [[धूम]], [[गोलमाल]] इत्यादी गाजलेल्या चित्रपटांत कामे केली आहेत.
 
[[वर्ग:हिंदी चित्रपट अभिनेत्री|सेन, रिमी]]
 
{{विस्तार}}
 
[[en:Rimi Sen]]
१०६

संपादने