"विकिपीडिया:चावडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
/* इ.स. २०१२निमित्त शुभेच्छा व येत्या मराठी भाषादिनानिमित्त (२७ फेब्रुवारी) उपक्रम करण्याविषय...
ओळ २२१:
 
संकल्पना उत्तमच आहे. मागच्या वर्षी बरेच यशही आले होते. सध्या मी [http://wikisource.org/wiki/मुख्यपृष्ठ:मराठी मराठी विकिस्त्रोतावर] काम करत आहे, त्यामुळे माझे संपादनेथॉन तिकडे सुरूच राहील. इकडेही काही करता आले तर बरेच आहे. फोटोस्पर्धेबाबत थोडी जागृती आवश्यक आहे, विशेषतः फोटो कॉमन्सवर चढवणे याचे महत्व नवीन सदस्यांना सांगणे आवश्यक आहे. [[नागपूर]] संबंधी कुठल्या लेखात चित्राची अडचण आल्यास कळवावे. [http://wikisource.org/wiki/विकिस्त्रोतःसमस्त_लेखक विकिस्त्रोतःसमस्त लेखक] येथे ज्यांचे लिखाण Public Domain मध्ये आहे अशा लेखकांची एक यादी आहे, यापैकी एखाद्या लेखकाचे एखादे पुस्तक स्कॅन करून कुणाला Commons वर चढवता येत असेल तर अवश्य करावे व तसे कळवावे, म्हणजे प्रायोगिक तत्त्वावर तरी collaboration द्वारा मराठी विकिस्त्रोतावर कसे काम करता येईल ते पाहता येईल. सध्या एक पान दररोज टाईप करू शकणारे कुणी इच्छुक असतील तर सुरुवात करायला बरे! [[User:Shivashree|गणेश धामोडकर]] ([[User_talk:Shivashree|चर्चा]]) १६:२२, २ जानेवारी २०१२ (UTC)
 
नमस्कार, लेखांतील लाल दुवे कमी करणे असे उद्दिष्टही ठेवता येईल का? जेणेकरुन लेखांसाठी विषयही सहज उपलब्ध असतील व संपादनेथॉन ची कामगिरीही आपसुकच पार पडेल.
[[सदस्य:Vishal1306|Vishal1306]] ०९:५१, ३ जानेवारी २०१२ (UTC)
 
== Template:Listen ==