"इ.स. १९७३" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ३:
* [[जानेवारी १७]] - [[फिलिपिन्स|फिलिपाईन्स]]ने [[फेर्दिनांद मार्कोस|फर्डिनांड मार्कोस]]ला आजन्म अध्यक्ष घोषित केले.
* [[जानेवारी २७]] - [[१९७३चा पॅरिसचा तह]]. [[व्हियेतनाम युद्ध]] अधिकृतरीत्या समाप्त.
* [[फेब्रुवारी ९]] - [[बिजु पटनायक]] [[ओडिशा|ओरिसाओडिशा]]च्या मुख्यमंत्रीपदी.
* [[फेब्रुवारी २१]] - [[इस्रायल|इस्रायेल]]च्या लढाउ विमानांनी [[लिब्या]]चे नागरी विमान पाडले. १०८ ठार.
* [[मार्च ३]] - [[भारत|भारताच्या]] [[ओडिशा|ओरिसाओडिशा]] राज्यात राष्ट्रपती राजवट.
* [[मे ८]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[दक्षिण डाकोटा]] राज्यातील [[वुन्डेड नी]] येथील मूळ अमेरिकन व्यक्तिंचा ७१ दिवस चाललेला वेढा बिनशर्त शरणागती नंतर उठला.
* [[जून २६]] - [[सोवियेत संघ|सोवियेत संघातील]] [[प्लेसेत्स्क कॉस्मोड्रोम]] या उपग्रह प्रक्षेपणतळावर [[कॉसमॉस ३-एम.]] प्रकारच्या रॉकेटचा स्फोट. ९ ठार.
"https://mr.wikipedia.org/wiki/इ.स._१९७३" पासून हुडकले