"गुलबर्गा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ २५:
== इतिहास ==
[[गुलबर्गा]] हे एक ऐतिहासिक शहर असून, निझामाच्या [[हैद्राबाद]] प्रांताचा एक भाग होते. [[इ.स.चे १४ वे शतक|इ.स.च्या १४व्या शतकातील]] [[हसन गंगू बहामनी]] या मुस्लिम सुलतानाने स्थापलेल्या [[बहामनी सल्तनत|बहामनी सल्तनतीची]] राजधानी म्हणून हे शहर उदयास आले.
 
== धर्म ==
गुलबर्गा आणि परिसर धार्मिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचे ठिकाण आहे. येथील श्रीक्षेत्र गाणगापूर हे, श्री दत्तात्रेय नरसिंह सरस्वतींमुळे प्रसिद्ध आहे. गुलबर्गा शहरात कोरांटी हनुमानाचे मंदिर, लिंगायत समाजाचे शरण बसवेश्वर मंदिर आणि मुस्लीम समुदायाचे ख्वाजा बंदे नवाझ दर्गाह अतिशय प्रसिद्ध आहे.नव्याने बांधलेला बुद्ध विहार देखील गुलबर्ग्याचे धार्मिक महत्व वाढवतो.
 
==भाषा==
[[कानडीसहकन्नड भाषा|कन्नड भाषेसह]] गुलबर्ग्यात प्रामुख्याने [[उर्दू भाषा|उर्दू]],[[मराठी भाषा|मराठी]] आणि [[हिंदीदख्खनी भाषा|दख्खनी]] बोलल्या जातात.
 
==दळणवळण==
[[गुलबर्गा]] रेल्वे स्टेशन हे [[मुंबई]]-[[हैद्राबाद]]-[[मद्रास]]-[[बंगलोर]] मार्गावरील [[मध्य रेल्वेचेरेल्वे]]चे एक महत्वाचे स्थानक आहे. [[मध्य रेल्वेच्यारेल्वे]]च्या बहुतांश गाडयागाड्या ह्या स्थानकावर थांबतात. गुलबर्गा शहर राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांनी जोडलेलं आहे.
 
 
{{कॉमन्स वर्ग|Gulbarga|{{लेखनाव}}}}
{{विस्तार}}
{{कॉमन्स वर्ग|Gulbarga|{{लेखनाव}}}}
[[वर्ग:कर्नाटकातील शहरे]]
[[वर्ग:गुलबर्गा जिल्हा]]
"https://mr.wikipedia.org/wiki/गुलबर्गा" पासून हुडकले