"गुलबर्गा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २५:
== इतिहास ==
[[गुलबर्गा]] हे एक ऐतिहासिक शहर असून, निझामाच्या [[हैद्राबाद]] प्रांताचा एक भाग होते. [[इ.स.चे १४ वे शतक|इ.स.च्या १४व्या शतकातील]] [[हसन गंगू बहामनी]] या मुस्लिम सुलतानाने स्थापलेल्या [[बहामनी सल्तनत|बहामनी सल्तनतीची]] राजधानी म्हणून हे शहर उदयास आले.
गुलबर्गा आणि परिसर धार्मिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचे ठिकाण आहे. येथील श्रीक्षेत्र गाणगापूर हे, श्री दत्तात्रेय नरसिंह सरस्वतींमुळे प्रसिद्ध आहे. गुलबर्गा शहरात कोरांटी हनुमानाचे मंदिर, लिंगायत समाजाचे शरण बसवेश्वर मंदिर आणि मुस्लीम समुदायाचे ख्वाजा बंदे नवाझ दर्गाह अतिशय प्रसिद्ध आहे.नव्याने बांधलेला बुद्ध विहार देखील गुलबर्ग्याचे धार्मिक महत्व वाढवतो.
==दळणवळण==
[[गुलबर्गा]] रेल्वे स्टेशन हे [[मुंबई]]-[[हैद्राबाद]]-[[मद्रास]]-[[बंगलोर]] मार्गावरील [[मध्य रेल्वेचे]] एक महत्वाचे स्थानक आहे. [[मध्य रेल्वेच्या]] बहुतांश गाडया ह्या स्थानकावर थांबतात.गुलबर्गा शहर राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांनी जोडलेलं आहे.
 
{{कॉमन्स वर्ग|Gulbarga|{{लेखनाव}}}}
"https://mr.wikipedia.org/wiki/गुलबर्गा" पासून हुडकले