"मार्लन ब्रँडो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: hy:Մառլոն Բրանդո
छो CFDच्यानुसार पुनर्वर्गीकरण using AWB
ओळ २४:
 
पन्नास वर्षांपेक्षा जास्त काळ चित्रपटांतून काम करणार्‍या ब्रँडोला इतिहासातील सगळ्यात प्रभावी अभिनेत्यांपैकी मानले जाते. त्याला [[ए स्ट्रीटकार नेम्ड डिझायर (चित्रपट)|ए स्ट्रीटकार नेम्ड डिझायर]] व [[ऑन द वॉटरफ्रंट (चित्रपट)|ऑन द वॉटरफ्रंट]] या चित्रपटांकरता प्रसिद्धी मिळाली. याशिवाय [[द गॉडफादर (चित्रपट)|द गॉडफादर]] या चित्रपटातील [[व्हिटो कॉर्लियोन]] व [[अपॉकॅलिप्स नाऊ (चित्रपट)|अपॉकॅलिप्स नाऊ]] या चित्रपटातील [[कर्नल वॉल्टर ई. कर्ट्झ]] या भूमिकांनाही दाद मिळाली. यातील पहिले दोन चित्रपट १९५०च्या दशकात [[एलिया कझान]] तर दुसरे दोन चित्रपट १९७०च्या दशकात [[फ्रान्सिस फोर्ड कोपोला, चित्रपट दिग्दर्शक|फ्रांसिस फोर्ड कोप्पोला]]ने दिग्दर्शित केले होते.
 
{{DEFAULTSORT:ब्रँडो, मार्लन}}
 
[[वर्ग:इंग्लिश चित्रपट अभिनेते]]
[[वर्ग:इ.स. १९२४ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. २००४ मधील मृत्यू]]
[[वर्ग:अभिनेते]]
 
{{Link FA|hr}}
 
[[af:Marlon Brando]]
[[an:Marlon Brando]]