"अक्षय खन्ना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २७:
| तळटिपा =
}}
'''अक्षय खन्ना''' ([[२८ मार्च]], [[इ.स. १९७५]]; [[मुंबई]], [[महाराष्ट्र]] - हयात) हा हिंदी चित्रपटांतील एक अभिनेता आहे. [[इ.स. १९९७]] साली [[हिमालयपुत्र]] या चित्रपटातून याने चित्रपटकारकीर्दीची सुरुवात केली. तो हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अभिनेते [[विनोद खन्ना]] यांचा हा दुसरा पुत्र आहे. याने अभिनय केलेल्या चित्रपटांपैकी [[ताल (चित्रपट)|ताल]], [[दिल चाहता है (चित्रपट)|दिल चाहता है]], [[हमराज (चित्रपट)|हमराज]], [[गांधी, माय फादर (चित्रपट)|गांधी, माय फादर]] हे काही मुख्य चित्रपट होत.
 
== बाह्य दुवे ==