"अक्षय खन्ना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

११२ बाइट्सची भर घातली ,  ९ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
 
'''अक्षय खन्ना''' ([[२८ मार्च]], [[इ.स. १९७५]] - हयात) हा हिंदी चित्रपटांतील एक अभिनेता आहे. [[इ.स. १९९७]]साली [[हिमालयपुत्र]] या चित्रपटातून त्याने चित्रपटकारकीर्दीची सुरुवात केली. तो हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अभिनेते [[विनोद खन्ना]] यांचा दुसरा मुलगा आहे. त्याने अभिनय केलेल्यांपैकी [[ताल]], [[दिल चाहता है]], [[हमराज]], [[गांधी, माय फादर]] हे काही मुख्य चित्रपट होत.
 
== बाह्य दुवे ==
* {{आय.एम.डी.बी. नाव|0451379|{{लेखनाव}}}}
 
[[वर्ग:हिंदी चित्रपटअभिनेते|खन्ना, अक्षय]]
१०६

संपादने