"गुलबर्गा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ १:
'''गुलबर्गा''' [[भारत|भारतातील]] [[कर्नाटक]] राज्यातील एक शहर आहे. हे शहर [[गुलबर्गा जिल्हा|गुलबर्गा जिल्ह्याचे]] प्रशासकीय केंद्र आहे.
 
[[गुलबर्गा]] हे एक ऐतिहासिक शहर असून, निझामाच्या [[हैद्राबाद]] प्रांताचा एक भाग होते. गुलबर्ग्यापासून [[हैद्राबाद]] सुमारे २०० कि.मी. तर [[बंगलोर]] दक्षिणेस ६२३ कि.मी. अंतरावर आहे.१४व्या शतकात गुलबर्गा शहर हसन गंगू बहामनी राजाच्या साम्राज्याची राजधानी म्हणून उदयास आले.
==धार्मिक==
 
 
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/गुलबर्गा" पासून हुडकले