"गुलबर्गा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
'''गुलबर्गा''' [[भारत|भारतातील]] [[कर्नाटक]] राज्यातील एक शहर आहे. हे शहर [[गुलबर्गा जिल्हा|गुलबर्गा जिल्ह्याचे]] प्रशासकीय केंद्र आहे.
 
[[गुलबर्गा]] हे एक ऐतिहासिक शहर असून, निझामाच्या [[हैद्राबाद]] प्रांताचा एक भाग होते. गुलबर्ग्यापासून हैद्राबाद सुमारे २०० किमीकि.मी. तर बंगलोर दक्षिणेस ६२३ किमीकि.मी. अंतरावर आहे.
हे शहर [[गुलबर्गा जिल्हा|गुलबर्गा जिल्ह्याचे]] प्रशासकीय केन्द्र आहे.हे शहर कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवरील एक प्रमुख शहर आहे.
[[गुलबर्गा]] हे एक ऐतिहासिक शहर असून, निझामाच्या [[हैद्राबाद]] प्रांताचा एक भाग होते. गुलबर्ग्यापासून हैद्राबाद सुमारे २०० किमी तर बंगलोर दक्षिणेस ६२३ किमी अंतरावर आहे.
 
{{विस्तार}}
[[वर्ग:कर्नाटकातील शहरे]]
[[वर्ग:गुलबर्गा जिल्हा]]
"https://mr.wikipedia.org/wiki/गुलबर्गा" पासून हुडकले