"गुलामगिरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
{{गल्लत|वेठबिगारी}}
[[चित्र:Ruslavery.jpg|thumb|right|250px|मध्ययुगीन पूर्व युरोपातील गुलामांचा बाजार (चित्रकार: सर्गेई वासिल्येविच इवानोव (इ.स. १८६४-इ.स. १९१०)]]
'''गुलामगिरी''' ही श्रमिकांच्या शोषणाची एक पद्धत आहे. ज्या व्यवस्थेत माणसांना कोणाचीतरी मालमत्ता समजले जाते आणि बळाचा किंवा धाकाचा वापर करून काम करायला लावले जाते, तिला सर्वसाधारणपणे गुलामगिरी किंवा गुलामी अशी संज्ञा आहे. गुलामांना त्यांच्या इच्छेविरुद्ध विकत घेण्यात येत असे किंवा ते जन्मापासूनच गुलाम समजले जात असत. काम सोडून जाण्याचा, कामास नकार देण्याचा किंवा कामासाठी मोबदला मागण्याचा अधिकार त्यांना नसे. काहीं जुन्या गुलामगिरीच्या व्यवस्थांमध्ये मालक गुलामांना ठारही मारू शकत आणि ते कायद्यात बसत होते. इतिहासातील अनेक समाजांनी गुलामगिरीची पद्धत उघडपणे मान्य केली होती. आजच्याआधुनिक घडीलाकाळात (२०१२)जगभरातील बहुतांश ठिकाणी गुलामगिरी जरी बहुतांश बेकायदा असली, तरीही ती काही स्वरुपातस्वरूपात चालू आहेच. उदा: धन्याच्या कर्जात अडकलेले नोकर, घरी कायमस्वरूपी ठेवलेले नोकर, दत्तक घेतलेल्या मुलांचा नोकर म्हणून वापर, मुलांचा सैनिक / क्रांतिकारी / दहशतवादी म्हणून वापर, जबरदस्तीने केलेले लग्न, कामेच्छेसाठी वापरले जाणारे किंवा पुरविले जाणारे गुलाम, इ.
 
गुलामगिरी माणसाच्या लिखित इतिहासाच्याही पूर्वीपासून अनेक संस्कृतींमध्ये चालू होती. आज जगात उपरोक्त प्रकारच्या गुलामांची संख्या १.२ ते २.७ कोटी असावी असा अंदाज आहे, पण एकंदरीत लोकसंख्येच्या मानाने हे प्रमाण ऐतिहासिक प्रमांपेक्षा खूपच कमी मनात येईल. यातील सर्वाधिक संख्या दक्षिण आशियातील कर्जाने लिम्पित असलेल्या नोकरांची आहे. बरेच वेळा ही गुलामी पिढ्यानपिढ्या चालू राहते. बायका आणि मुलांचे लैंगिक शोषण आणि त्यासाठी त्यांची केली जाणारी 'आयात निर्यात' हा गुलामगिरीचा एक स्वतंत्र प्रांतच आहे.
 
१९व्या शतकापासून [[इंग्रजी भाषा|इंग्रजीत]] ''गुलामगिरी'' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Slavery'', ''स्लेव्हरी'') हा इंग्रजी शब्द [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेतील]] गोऱ्या कातडीच्या माणसांनी काळ्या कातडीच्या माणसांच्या केलेल्या गुलामी बद्दल जास्त करून वापरला गेला आहे.
 
 
ओळ १३:
* {{संकेतस्थळ|http://www.slaverymuseum.co.uk/|स्लेव्हरी म्यूझियम, युनायटेड किंग्डम - गुमागिरीविषयक संग्रहालय|इंग्लिश}}
 
{{विस्तार}}
[[वर्ग:गुलामगिरी]]
[[वर्ग:शोषण]]