"विकिपीडिया:नवीन सदस्यांना मार्गदर्शन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''मराठी विकिपीडिया वर आलेल्या सर्व नवीन सदस्यांचे आम्ही मराठी वि...
 
ओळ ३३:
* मराठी विकिपीडिया मध्ये डाव्या पट्टीमध्ये "अलीकडील बदल" हे अतिशय लोकप्रिय पान आहे. यापानावरील इतरांकडून होत असलेले बदल तुम्ही तपासून पाहू शकता. एक वाचक म्हणून आपला प्रतिसाद संबधित लेखांच्या चर्चापानावर नोंदवा आणि लेखाचे स्वतः संपादन करा.
* [[विकिपीडिया:प्रकल्प|मराठी विकिपीडिया प्रकल्प पानांवर]] उपलब्ध प्रकल्प पाहून आवडीच्या प्रकल्पात सहभाग नोंदवा किंवा नवीन प्रकल्पाची सुरुवात करा.
* या शिवाय आपल्याला आवडीचा कोणताही विषय, लेख, व्यक्ती याची माहिती मराठी विकिपीडियावर शोधा आणि त्यात भर घालायला सुरुवात करा. उदाहरणादाखल आपल्या आवडीच्या काही गोष्टींची थोडक्यात सूची येथे देत आहे - "आपला आवडता" ---- लेखक, कवी, अभिनेता, अभिनेत्री, दिग्दर्शक, खेळाडू, गीतकार, संगीतकार, गायक, गायिका, शास्त्रीय गायक, व्यक्ती, राजकारणी, पुरस्कार विजेते, स्वातंत्र्य सैनिक, पौराणिक व्यक्ती‎, कलावंत, वादक इत्यादी.
आपला आवडता ----
लेखक, कवी, अभिनेता, अभिनेत्री, दिग्दर्शक, खेळाडू, गीतकार, संगीतकार, गायक, गायिका, शास्त्रीय गायक, व्यक्ती, राजकारणी, पुरस्कार विजेते, स्वातंत्र्य सैनिक, पौराणिक व्यक्ती‎, कलावंत, वादक इत्यादी.
* आपणास एखाद्या विषयाची भरपूर आणि सखोल माहिती असेल तर त्या विषय संदर्भात अनेक लेखांवर आपण काम करू शकता. उदा. भूगोल या विषयासंदर्भात जसे गाव, शहर, तालुका, जिल्हा, राज्य, देश, पर्वत रांगा, नद्या, सागर, तलाव, मंदिरे अनेक लेख लिहिता येतील.
* नवीन लेख लिहिताना शक्यतो त्या विषयाच्या जवळचा लेख मदतीसाठी घेऊन लेख लिहिला तर लेख लिहिणे, फुलवणे, योग्य साचे, वर्ग, चित्रे, संदर्भ देणे सोपे जाते.