"स्प्रिंगफील्ड (इलिनॉय)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ २२:
}}
'''स्प्रिंगफिल्ड''' ही [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] देशाच्या [[इलिनॉय]] राज्याची राजधानी आहे. हे शहर इलिनॉयच्या मध्य भागात वसले असून ते [[शिकागो]]च्या २०० मैल नैऋत्येस स्थित आहे.
 
अमेरिकेचा १६वा अध्यक्ष [[अब्राहम लिंकन]] राष्टाध्यक्ष बनण्यापूर्वी इ.स. १८४४ ते इ.स. १८६१ दरम्यान स्प्रिंगफील्ड येथेच वास्तव्यास होता. त्याचे येथील घर व थडगे आज अमेरिकेमधील राष्ट्रीय ऐतिहासिक खुणा म्हणून ओळखल्या जातात.