"सदस्य चर्चा:Mvkulkarni23" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,२०५ बाइट्सची भर घातली ,  १० वर्षांपूर्वी
(→‎संपर्क: नवीन विभाग)
 
मंदार, मी कालच ईमेल केला आहे. पुढे काय कामे आहेत ते जरूर कळवा. - [[सदस्य:Abhijitsathe|अभिजीत साठे]] १९:१८, २९ डिसेंबर २०११ (UTC)
 
== येत्या मराठी भाषादिनानिमित्त (२७ फेब्रुवारी) उपक्रम करण्याविषयी ==
 
नमस्कार ! [[विकिपीडिया:चावडी#इ.स. २०१२निमित्त शुभेच्छा व येत्या मराठी भाषादिनानिमित्त (२७ फेब्रुवारी) उपक्रम करण्याविषयी|चावडीवर येथे]] येत्या मराठी भाषादिनानिमित्त (२७ फेब्रुवारी) उपक्रम करण्याविषयी काही प्रस्ताव मांडले आहेत. त्याविषयी कृपया आपली मते/कल्पना मांडावीत, अशी विनंती.
 
--[[सदस्य:Sankalpdravid|संकल्प द्रविड]] ([[सदस्य चर्चा:Sankalpdravid|चर्चा]] | [[विशेष:योगदान/Sankalpdravid|योगदान]]) १४:५९, १ जानेवारी २०१२ (UTC)
२३,४६०

संपादने