"विकिपीडिया:विकीपत्रिका/विकिपत्रिका चावडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{विकिपीडिया:विकिपत्रिका/शीर्षणी}} <!--{{विकिपीडिया:विकिपत्रिका/शीर...
 
No edit summary
 
ओळ १:
{{विकिपीडिया:विकिपत्रिका/शीर्षणी}}
<!--{{विकिपीडिया:विकिपत्रिका/शीर्षणी}} साचा या पानावरून वगळला जाणार नाही तसेच तो सर्व विदागारपानात सुद्धा असेल याची दक्षता घ्या-->
 
==मराठी विकिपीडियाची मासिक पत्रिका ==
मराठी विकिपीडियाचा वाढत असलेला व्याप, म्हणजे '''कामाच्या आघाड्या''' आणि '''विपी परिवार''' ह्यामध्ये उत्तम समन्वय राहावा, वेगवेगळ्या दिशांनी होणार्या कामाची सर्वाना माहित व्हावी, जेणेकरून आपल्या आवडीच्या कामात सदस्यांना भाग घेऊन योगदान देता येईल, तसेच कार्यरत सदस्याचे योगदान सर्वांसमोर यावे. संख्याकी, लक्ष, धेय्य आणि ऑफ लाईन कामे त्यासाठी लागणारा जनाधार नेटवर्क आदी गेष्टींचे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेऊन मराठी विकिपीडियाची मासिक पत्रिका सुरु करावी असे वाटते.
सदर पत्रिका हि संघटनात्मक बांधणीच्या कामी '''मराठी विकिपीडियाचे मुखपत्र''' म्हणून वापरता येईल.
पत्रिका इलेक्ट्रोनिक फॉर्म मध्ये सदस्यांना त्यांच्या चर्चा पानावर पोहचवण्यात येईल.
 
सादर पत्रिकेसाठी नाव काय ठेवावे ह्यासाठी आणि इतर सूचना/कल्पना/माहिती/प्रतिक्रिया/मते/अपेक्षाचे स्वागत आहे.
 
* विकी पत्रिकेसाठी लागणाऱ्या आधारभूत सुविधांचा ढाचा [[विकिपीडिया:विकीपत्रिका|येथे बांधला जात आहे]]
धन्यवाद
 
[[ सदस्य चर्चा:Rahuldeshmukh101 | राहुल देशमुख ]] ०७:००, ४ डिसेंबर २०११ (UTC)
 
राहुल, (1)मला वाटते विकिपीडिया समाज, व्हिलेज पंप (चावडी), मदतकेंद्र अशा तीन तीन एन्टीटीज विकीपीडियावर आहेतच. त्यांच्या स्वरूपात पूर्ण किंवा अंशतः बदल करून अपेक्षित ते साध्य करता येणे शक्य आहे. (चावडीच्या उर्ध्वभागात आपण स्वतः काही चांगला बदल केला आहे) मग या पत्रिकेचे काय प्रय़ोजन? (2)आणि पत्रिका सुरु करायची तर समाज, चावडी मोडीत काढायची का, हेही स्पष्ट झाले पाहिजे. (3) खरेतर पत्रिका, हाऊसजर्नल हा प्रकार विसाव्या शतकात संघटनांच्या बांधणीसाठी उपयोगी होता. विपीसारख्या प्लॅटफॉर्मवर दिवाळी अंक किंवा पत्रिका अशा पद्धती जुनाट, हास्यास्पद वाटतात. स्पष्ट बोलतो माफ करा.-[[सदस्य:मनोज|मनोज]] २०:२८, ७ डिसेंबर २०११ (UTC)
 
====शीर्षकासाठी उमेदवार सुचवा ====
* संवाद ([[ सदस्य चर्चा:Rahuldeshmukh101 | राहुल देशमुख ]])
* प्रतिबिंब ([[ सदस्य चर्चा:Rahuldeshmukh101 | राहुल देशमुख ]])
* ऋणानुबंध ([[सदस्य:Bhimraopatil|Bhimraopatil]])
* संदेश ([[सदस्य:Bhimraopatil|Bhimraopatil]])
* सुसंवाद ([[ सदस्य चर्चा:Mvkulkarni23 | मंदार कुलकर्णी ]])