"कौशल इनामदार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ८:
| टोपणनाव =
| जन्मदिनांक = [[ऑक्टोबर २]], [[इ.स. १९७१]]
| जन्मस्थान = [[पुणे]], [[महाराष्ट्र]], [[भारत]]
| मृत्युदिनांक =
| मृत्युस्थान =
| राष्ट्रीयत्व = {{ध्वजचिन्ह|भारत}}[[मराठा]], [[भारत|भारतीय]]
| कार्यक्षेत्र = [[पार्श्वगायन]], [[सुगम संगीत]]
| संगीत प्रकार = [[गायन]], [[संगीतकार]]
| प्रशिक्षण =
| कार्यकाळ = इ.स. १९९६ पासून- पुढेचालू
| प्रसिद्ध रचना = [[मराठी अभिमान गीत]]
| प्रसिद्ध नाटक =
| प्रसिद्ध चित्रपट = [[नारायणबालगंधर्व श्रीपाद राजहंस(चित्रपट)|बालगंधर्व]]
| प्रसिद्ध अल्बम = [[मराठी अभिमान गीत]]
| वाद्य =
ओळ ३५:
| तळटिपा =
}}
'''कौशल इनामदार''' ([[ऑक्टोबर २]], [[इ.स. १९७१]]; [[पुणे]], [[महाराष्ट्र]] - हयात) हा प्रसिद्ध [[मराठी]] संगीतकार आहे. त्यानेयाने [[दूरचित्रवाणी]] मालिकांची शीर्षकगीते, मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट, संगीत अल्बम इत्यादी माध्यमांतून संगीत दिले आहे. [[मराठी अभिमान गीत]] हानावाचा त्याचायाने गाजलेलासंगीत दिग्दर्शन केलेला मराठी गाण्यांचा अल्बम आहे.विशेष कौशल इनामदार स्वतः या अल्बमचा निर्माता व प्रकाशक आहेगाजला.
 
== शिक्षण ==
कौशल इनामदा‍र याने शाळकरी वयात असताना प्रसिद्ध संगीतकार [[कमलाकर भागवत]] यांच्याकडून संगीताचे प्राथमिक शिक्षण घेतले. त्याचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या डी.जी. रूपारेल महाविद्यालयात झाले. तेथे मराठी नाट्यक्षेत्रातील [[चेतन दातार]] याच्याशी त्याची भेट झाली. दातारांच्या सहकार्याने पुढील काळात तो नाट्यक्षेत्राकडे वळला. पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्याने फक्त लिखाण करण्यात आणि संगीत अभ्यासण्यात स्वत:ला व्यग्र करून घेतले.
कौशलची डि.जी.रूपारेल कॉलेजमध्ये असतांना स्व. चेतन दातार यांच्याशी भेट झाली. त्यांच्या सहकार्याने त्यानंतर तो नाट्यक्षेत्राकडे वळला. कौशलने शाळेत असतांनाच प्रसिद्ध संगीतकार कमलाकर भागवत यांच्याकडून संगीताचे प्राथमिक धडे गिरवले आहे. त्याने त्याचं ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर फक्त लिखाण आणि संगीताचा अभ्यास करण्यात स्वत:ला व्यस्त करून घेतलं.
 
== कारकीर्द ==
कौशलइनामदार आधीआपल्या जाहीरातींनाकारकिर्दीच्या सुरुवातीस जाहिरातींना आणि अल्बमलाअल्बमांना संगीत देण्याचंदेण्याचे काम करीतकरत होतेअसे. कौशल [[मराठी अभिमान गीत|]] या इ.स. २०१० साली प्रकाशित झालेल्या मराठी अभिमानअल्बमाद्वारे गीताने]]तो प्रकाशझोतात आला. यात त्याने शेकडो प्रसिद्धनामवंत गायकांना, शेकडो सर्वसामान्यकलाकारांना, रसिकांनाध्वनि-अभियंत्यांना घेऊन ''मराठी अभिमान गीत'' तयार केले. याहे गीतानेगीत त्यांना[[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] अख्ख्याखूप महाराष्ट्रातगाजले व या अल्बमाद्वारे त्याला चांगलीच प्रसिद्धी मिळालीलाभली. संगीत देण्यासोबत त्याने स्वतः या अल्बमाची निर्मिती व प्रकाशनव्यवस्था सांभाळली. मराठी अभिमान गीतानंतर त्याच्याकडे अनेक चित्रपट आलेतआले. त्यातीलइ.स. त्याला२०११ आणखीसाली प्रसिद्धीप्रदर्शित मिळवूनझालेल्या देणारा चित्रपट ठरला तो ‘[[बालगंधर्व (चित्रपट)|बालगंधर्व]]’. याचित्रपटासाठी चित्रपटातीलत्याने सर्वच गाणीसंगीतदिग्दर्शन अतिशय लोकप्रिय झालीकेले. या चित्रपटातील संगीतासाठीगाणी कौशलनेअतिशय खूप वेगवेगळे प्रयोग केलेलोकप्रिय आहेतठरली. कौशल [[नितीन चंद्रकांत देसाई]] यांच्या आगामी''अजिंठा'' ‘अजिंठा’या तसेचआगामी इतरहीचित्रपटासाठीही अनेकतो चित्रपटांनासंगीतदिग्दर्शन संगीतकरणार देतआहे{{संदर्भ आहेतहवा}}.
 
[[दूरचित्रवाहिनी|दूरचित्रवाहिन्यांवरील]] कार्यक्रमांतही त्याचा सहभाग राहिला आहे. [[झी मराठी]] दूरचित्रवाहिनीच्या ''सा रे ग म प'' या संगीतस्पर्धा कार्यक्रमात त्याने परीक्षक म्हणून काम पाहिले आहे.
कौशलने अनेक प्रसिद्ध गायक, संगीतकारांबरोबर काम केलं आहे. त्यात संगीतकार-गायक [[शंकर महादेवन]], पंडीत [[सत्यशील देशपांडे]], [[साधना सरगम]], [[सुरेश वाडकर]], [[श्रेया घोषाल]], [[महालक्ष्मी अय्यर]], [[रघुनंदन पणशीकर]], [[निनाद कामत]][, [[संजीव चिम्मलगी]], [[हमसिका अय्यर]], [[स्वानंद किरकिरे]], [[रविंद्र साठे]], [[शिल्पा पै]], [[सोनाली कर्णिक]], [[शोभा जोशी]], [[आनंद भाटे]], [[हरिहरन]] आदी अनेक लोकप्रिय कलाकारांचा त्यात समावेश करता येईल.
 
=== चित्रपट ===
झी मराठी च्या स रे ग म प मध्ये परीक्षक म्हणून त्यांनी महत्वाची कामगिरी पार पडली आहे.
{| class="wikitable sortable"
 
|-
==संगीत दिलेले चित्रपट==
! चित्रपटाचे नाव !! भाषा !! वर्ष (इ.स.) !! सहभाग
# [[कृष्णा काठची मीरा (मराठी चित्रपट)]]
|-
# [[आग (मराठी चित्रपट)]]
#| [[नॉटकृष्णा ओन्लीकाठची मिसेस राऊतमीरा (मराठी चित्रपट)]] || मराठी || || संगीतदिग्दर्शन
|-
# [[अधांतरी (मराठी चित्रपट)]]
#| [[रास्ताआग रोको(मराठी चित्रपट)]] || मराठी || || संगीतदिग्दर्शन
|-
# [[इट्स ब्रेकींग न्युज(मराठी चित्रपट)]]
| [[नॉट ओन्ली मिसेस राऊत (चित्रपट)|नॉट ओन्ली मिसेस राऊत]] || मराठी || इ.स. २००३ || संगीतदिग्दर्शन
# [[हंगामा (मराठी चित्रपट)]]
|-
# [[बालगंधर्व (मराठी चित्रपट)]]
#| [[अधांतरी (मराठी चित्रपट)]] || मराठी || || संगीतदिग्दर्शन
|-
| [[रास्ता रोको(मराठी चित्रपट)]] || मराठी || || संगीतदिग्दर्शन
|-
#| [[इट्स ब्रेकींग न्युज(मराठी चित्रपट)]] || मराठी || || संगीतदिग्दर्शन
|-
#| [[हंगामा (मराठी चित्रपट)]] || मराठी || || संगीतदिग्दर्शन
|-
| [[बालगंधर्व (चित्रपट)|बालगंधर्व]] || मराठी || इ.स. २०११ || संगीतदिग्दर्शन
|}
==संगीत= दिलेलेबिगर-चित्रपट अल्बम ===
{| class="wikitable sortable"
 
|-
# शुभ्र कळ्या मूठभर
! चित्रपटाचे नाव !! भाषा !! वर्ष (इ.स.) !! सहभाग
# रात्र भिजली
|-
# गीतेचा तो साक्षी वदला
#| शुभ्र कळ्या मूठभर || मराठी || || संगीतदिग्दर्शन
# भावांजली
|-
# कामना पूर्ती
| रात्र भिजली || मराठी || || संगीतदिग्दर्शन
# मन पाखराचे होई
|-
# चाफ्याचे शिंपन
#| गीतेचा तो साक्षी वदला || मराठी || || संगीतदिग्दर्शन
|-
| भावांजली || मराठी || || संगीतदिग्दर्शन
|-
| कामना पूर्ती || मराठी || || संगीतदिग्दर्शन
|-
| मन पाखराचे होई || मराठी || || संगीतदिग्दर्शन
|-
| चाफ्याचे शिंपन || मराठी || || संगीतदिग्दर्शन
|}
 
==वैयक्तिक==
कौशल यांचे सुचित्रा इनामदार यांच्याशीयाच्या लग्नपत्नीचे झालेनाव ''सुचित्रा'' असून त्यांना ''अनुराग'' हानावाचा मुलगा आहे{{संदर्भ हवा}}.
 
==बाह्य दुवे==
Line ७५ ⟶ ९५:
 
{{विस्तार}}
 
{{DEFAULTSORT:इनामदार,कौशल}}
[[वर्ग:इ.स. १९७१ मधील जन्म]]