"कौशल इनामदार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ४१:
 
==कारकीर्द==
कौशल आधी जाहीरातींना आणि अल्बमला संगीत देण्याचं काम करीत होते. कौशल [[मराठी अभिमान गीतानेगीत|मराठी अभिमान गीतगीताने]] प्रकाशझोतात आला. त्याने शेकडो प्रसिद्ध गायकांना, शेकडो सर्वसामान्य रसिकांना घेऊन मराठी अभिमान गीत तयार केले. या गीताने त्यांना अख्ख्या महाराष्ट्रात चांगलीच प्रसिद्धी मिळाली. अभिमान गीतानंतर त्याच्याकडे अनेक चित्रपट आलेत. त्यातील त्याला आणखी प्रसिद्धी मिळवून देणारा चित्रपट ठरला तो ‘[[बालगंधर्व]]’. या चित्रपटातील सर्वच गाणी अतिशय लोकप्रिय झाली. या चित्रपटातील संगीतासाठी कौशलने खूप वेगवेगळे प्रयोग केले आहेत. कौशल नितीन देसाई यांच्या आगामी ‘अजिंठा’ तसेच इतरही अनेक चित्रपटांना संगीत देत आहेत.
 
कौशलने अनेक प्रसिद्ध गायक, संगीतकारांबरोबर काम केलं आहे. त्यात संगीतकार-गायक [[शंकर महादेवन]], पंडीत [[सत्यशील देशपांडे]], [[साधना सरगम]], [[सुरेश वाडकर]], [[श्रेया घोषाल]], [[महालक्ष्मी अय्यर]], [[रघुनंदन पणशीकर]], [[निनाद कामत]][, [[संजीव चिम्मलगी]], [[हमसिका अय्यर]], [[स्वानंद किरकिरे]], [[रविंद्र साठे]], [[शिल्पा पै]], [[सोनाली कर्णिक]], [[शोभा जोशी]], [[आनंद भाटे]], [[हरिहरन]] आदी अनेक लोकप्रिय कलाकारांचा त्यात समावेश करता येईल.