"पहिला राजराज चोळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
'''पहिला राजराज चोळ''' हा दक्षिण भारतातील [[चोळ साम्राज्य|चोळ साम्राज्याचा]] कर्तबगार राज्यकर्ता होता. याने चोळ राज्याचे साम्राज्य होण्यात मोठा हात भार लावला. याच्या काळात चोळ साम्राज्याने पूर्व भारत मगध, आजचा आधुनिक बंगाल, ओरिसाओडिशा या प्रदेशांवर नियंत्रण मिळवले. बहुधा पहिला राजराज चोळ व त्यानंतरचे चोळ राज्यकर्ते हे एकमेव भारतीय राज्यकर्ते होते ज्यांनी साम्राज्यवादी धोरण स्वीकारले होते व त्यासाठी भारताबाहेरील प्रदेशावर आक्रमणे केली. मालदीव बेटे हे त्यापैकी एक. पहिला राजराज चोळ याने त्याच्या काळात अनेक प्रसिद्ध व महाकाय दक्षिण भारतीय मंदिरांची निर्मिती केली.
 
{{DEFAULTSORT:राजराज,०१}}