"सुन यात-सेन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ १:
{{चिनी नाव|सुन}}
[[चित्र:Sun Yat-sen 2.jpg|thumb|right|250px|{{लेखनाव}}]]
'''सुन यात-सेन''' (मराठी लेखनभेद: '''सुन यात-सन''' ; [[चिनी भाषा|चिनी]]: 孫逸仙 ; [[फीनयिन]]: ''Sūn Yìxiān'' ; [[वेड-जाइल्स]]: ''Sun I-hsien'' ; [[कांतोनी भाषा|कांतोनी]]: ''Sun Yat-sin'' ) हे(१२ नोव्हेंबर, इ.स. १८६६; [[श्यांगषान]], [[क्वांग्तोंग]], चीन - १२ मार्च, इ.स. १९२५ ; [[पेइचिंग]], चीन) हा [[चीन|चिनी]] क्रांतिकारक व [[चीनचे प्रजासत्ताक|चीनच्या प्रजासत्ताकाचेप्रजासत्ताकाचा]] अध्यक्ष होतेहोता. चिनी साम्राज्यावरील [[छिंग राजवंश|छिंग घराण्याच्या]] अमलाविरुद्ध इ.स. १९११ साली झालेल्या लोकशाहीवादी आंदोलनाचा हा प्रणेता होता. इ.स. १९१२ साली [[चीनचे प्रजासत्ताक|चीनचे प्रजासत्ताक]] स्थापन झाल्यावर नवनिर्मित प्रजासत्ताकाच्या राष्ट्राध्यक्षपदाची धुरा याच्यावर सोपवण्यात आली. इ.स. १९१९ साली स्थापलेल्या [[कुओमिंतांग]] पक्षाचा हा सहसंस्थापक व पहिला पक्षनेता होता. साम्राज्योत्तर काळात चीनचे एकीकरण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेला सुन [[तायवान सामुद्रधुनी]]च्या दोन्ही किनार्‍यांवरील समाजांत महनीय मानला जाणारा इ.स.च्या २०व्या शतकातील एकमेव चिनी राजकारणी आहे. याला चीनच्या प्रजासत्ताकात "राष्ट्रपिता", तर चीनच्या जनता-प्रजासत्ताकात "लोकशाहीवादी क्रांतीचा प्रणेता" मानले जाते.
 
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स वर्ग|Sun Yat-sen|{{लेखनाव}}}}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://english.president.gov.tw/Default.aspx?tabid=547 | शीर्षक = चीनच्या प्रजासत्ताकाच्या राष्ट्राध्यक्षीय कार्यालयाचे संकेतस्थळ (इंग्लिश आवृत्ती) - {{लेखनाव}} याचे लघुचरित्र | भाषा = इंग्लिश }}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.yatsen.gov.tw | शीर्षक = डॉ. सुन यात-सेन राष्ट्रीय स्मारक सभागृह, तायवान - अधिकृत संकेतस्थळ | भाषा = चिनी व इंग्लिश }}
 
 
{{विस्तार}}
{{DEFAULTSORT:सुन,यात-सेन}}
[[वर्ग:चीनचेचिनी राष्ट्राध्यक्षव्यक्ती]]
[[वर्ग:तैवानचे राष्ट्राध्यक्ष]]
 
[[an:Sun Yat-sen]]