"तैवान सामुद्रधुनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Taiwan relief location map.png|thumb|right|200px|डावीकडील बाजूस [[चीन]] व उजवीकडे [[ताइवान]] यांच्यामध्ये पसरलेल्या ताइवान सामुद्रधुनीचा नकाशा.]]
'''ताइवान सामुद्रधुनी''' (देवनागरी लेखनभेद: '''तैवान सामुद्रधुनी''', '''ताइवानतायवान सामुद्रधुनी''') अथवा '''फॉर्मोसा सामुद्रधुनी''' ही [[चीन]] व [[ताइवान]] या दोन देशांमधील १८० कि.मी. रुंदीची [[सामुद्रधुनी]] आहे. ही सामुद्रधुनी [[दक्षिण चीन समुद्र|दक्षिण चीन समुद्राचा]] एक हिस्सा असून तिने दक्षिण चीन समुद्राच्या ईशान्येकडील भाग [[पूर्व चीन समुद्र|पूर्व चीन समुद्रास]] जोडला गेला आहे. या सामुद्रधुनीच्या सर्वांत चिंचोळ्या पट्ट्याची रुंदी १३१ कि.मी. आहे.
 
[[वर्ग:दक्षिण चीन समुद्र]]