"सुन यात-सेन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
{{चिनी नाव|सुन}}
[[चित्र:Sun Yat-sen 2.jpg|thumb|right|250px|{{लेखनाव}}]]
'''सुन यात-सेन''' (मराठी लेखनभेद: '''सुन यात-सन''' ; [[चिनी भाषा|चिनी]]: 逸仙 ; [[फीनयिन]]: ''Sūn Yìxiān'' ; [[वेड-जाइल्स]]: ''Sun I-hsien'' ; [[कांतोनी भाषा|कांतोनी]]: ''Sun Yat-sensin'' ) हे [[चीन|चिनी]] क्रांतिकारक व [[चीनचे प्रजासताकप्रजासत्ताक|चीनच्या प्रजासत्ताकाचे]] अध्यक्ष होते. चिनी साम्राज्यावरील [[छिंग राजवंश|छिंग घराण्याच्या]] अमलाविरुद्ध इ.स. १९११ साली झालेल्या लोकशाहीवादी आंदोलनाचा हा प्रणेता होता. याला चीनच्या प्रजासत्ताकात "राष्ट्रपिता", तर चीनच्या जनता-प्रजासत्ताकात "लोकशाहीवादी क्रांतीचा प्रणेता" मानले जाते.
 
{{विस्तार}}