"विचिटा (कॅन्सस)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ २२:
|longd = 97 |longm = 20 |longs = 10 |longEW = W
}}
'''विचिटा''' हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] देशाच्या [[कॅन्सस]] राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. हे शहर कॅन्ससच्या दक्षिण-मध्य भागात [[आर्कान्सा नदी]]च्या काठावर वसले आहे. २०१० साली ३.८२ लाख लोकसंख्या असणारे विचिटा अमेरिकेमधील ४९व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.