"सरेकोप्पा बंगारप्पा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
'''सरेकोप्पा बंगारप्पा''' ([[कन्नड भाषा|कन्नड]]: ಸಾರೆಕೊಪ್ಪ ಬಂಗಾರಪ್ಪ ; [[रोमन लिपी]]: ''Sarekoppa Bangarappa'') (२६ ऑक्टोबर, इ.स. १९३२; [[शिमोगा]]; [[ब्रिटिश भारत]] - २६ डिसेंबर, इ.स. २०११; [[बंगळूर]], [[कर्नाटक]]) हे [[कन्नड (निःसंदिग्धीकरण)|कन्नड]], भारतीय राजकारणी व [[कर्नाटक|कर्नाटकाचे]] १२वे मुख्यमंत्री होते. १७ ऑक्टोबर, इ.स. १९९० ते १९ नोव्हेंबर, इ.स. १९९२ या कालखंडात यांनी कर्नाटकाच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे सांभाळली. हे आपल्या राजकीय कारकिर्दीत वेगवेगळ्या टप्प्यांवर [[जनता दल (धर्मनिरपेक्ष)]], [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]], [[भारतीय जनता पक्ष]], [[समाजवादी पक्ष]] इत्यादी पक्षांचे सदस्य होते.
 
== राजकीय कारकीर्द ==