"लक्ष्मण बळवंत भोपटकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ५:
 
== व्यक्तिगत जीवन ==
लक्ष्मण बळवंत हे [[भास्कर बळवंत भोपटकर|"भालाकार" भास्कर बळवंत भोपटकरांचे]] लहानधाकटे भाऊ होते. त्यांची पत्नी यशोदा ही मराठी साहित्यिक [[विठ्ठल सीताराम गुर्जर|विठ्ठल सीताराम गुर्जरांची]] बहीण होती. लक्ष्मण बळवंत भोपटकरांना चारू, मधु, कुंजविहारी, जगदीश हे चार पुत्र होते; तर इंदू श्रीखंडे, कुमुद मोघे, लीला आणि मीना, या चार कन्या होत्या.
 
==व्यक्तिगत प्रसंग==
[[इ.स. १९३०]] च्या [[सत्याग्रह|सत्याग्रहात]] त्यांच्यावर एक प्राणसंकट कोसळले होते. ते ज्या कोठडित बंदिस्त होते त्यात एक [[नाग]] घुसला. त्यावेळी जवळपास कोणीच नव्हते. भोपटकर अर्धा तास त्या नागाच्या दृष्टीला दृष्टी लावून बसले होते. नंतर लोक आल्यानंतर भोपटकरांची सुटका झाली. दुसरे प्राणसंकट कोसळण्याची घटना [[पुणे|पुण्यात]] घडली. एका समारंभाला जात असताना त्यांची मोटार बॉंबस्फोटात सापडली. त्यात भोपटकरांच्या अंगाला ८२ जखमा झाल्या होत्या.<ref>