"आर्थर मिलर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ ३०:
| तळटिपा =
}}
'''आर्थर अ‍ॅशर मिलर''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Arthur Asher Miller'') ([[१७ ऑक्टोबर]], [[इ.स. १९१५]] - [[१० फेब्रुवारी]], [[इ.स. २००५]]) हा अमेरिकन नाटककार व निबंधकार होता. अमेरिकन रंगभूमीच्या क्षेत्रात त्याला महत्त्वाचे स्थान आहे. त्याने ऑल माय सन्स ([[इ.स. १९४७]]), डेथ ऑफ अ सेल्समन ([[१९४९]]), द क्रुसिबल ([[इ.स. १९५३]]), इत्यादी प्रसिद्ध नाटके लिहिली आहेत.
 
'''आर्थर अ‍ॅशर मिलर'''([[१७ ऑक्टोबर]], [[इ.स. १९१५]] - [[१० फेब्रुवारी]], [[इ.स. २००५]]) हा अमेरिकन नाटककार व निबंधकार होता. अमेरिकन रंगभूमीच्या क्षेत्रात त्याला महत्त्वाचे स्थान आहे. त्याने ऑल माय सन्स([[इ.स. १९४७]]), डेथ ऑफ अ सेल्समन([[१९४९]]), द क्रुसिबल([[इ.स. १९५३]]), इत्यादी प्रसिद्ध नाटके लिहिली आहेत.
 
हाऊस अन-अमेरिकन अ‍ॅक्टिव्हिटीज् कमिटीपुढे द्यावी लागलेली साक्ष, नाटकासाठी मिळालेला पुलित्झर पुरस्कार, मर्लिन मन्रोशी लग्न इत्यादी घडामोडींमुळे तो १९४०, १९५० आणि १९६०च्या दशकांत सतत चर्चेत राहिला.
Line ४० ⟶ ३९:
युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन येथे, मिलराने पत्रकारिता विषयात प्रावीण्य संपादन केले. 'द मिशिगन डेली' या विद्यार्थ्यांकडून चालवल्या जाणार्‍या वृत्तपत्रात त्याने वार्ताहर आणि रात्रपाळीचा संपादक म्हणून कामही केले. याच काळात त्याने आपले पहिले नाटक 'नो व्हिलन' लिहून काढले. मिलराने नंतर इंग्लिश हा मुख्य विषय घेऊन 'नो व्हिलन' या नाटकासाठी अवेरी हॉपवुड पारितोषिक मिळवले. या पारितोषिकाने त्याच्या नाटककार बनण्याच्या विचाराला चालना दिली. केनेथ रो या प्रसिद्ध प्राध्यापकांच्या नाट्यलेखन कार्यशाळेत तो सहभागी झाला. रो यांनी मिलराला नाटके लिहिण्याच्या दृष्टीने चांगले मार्गदर्शन केले. [[इ.स. १९३७]]मध्ये मिलराने 'ऑनर्स अ‍ॅट डॉन' हे नाटक लिहिले. या नाटकालादेखील अवेरी हॉपवुड पारितोषिक मिळाले.
 
[[इ.स. १९३८]]साली मिलराला बी.ए. (इंग्लिश) ही पदवी मिळाली. पदवी मिळाल्यानंतर तो फेडरल थिएटर प्रकल्पात (रंगभूमीशी संबंधित नोकर्‍या मिळवून देणारी एजन्सी) सामील झाला. अमेरिकन कॉग्रेशीने साम्यवादी घुसखोरीच्या संशयावरून [[इ.स. १९३९]]मध्ये हा प्रकल्प बंद केल्यावर मिलर ब्रुकलिन गोदीत काम करू लागला. तसेच तो रेडिओसाठी नाटके लिहू लागला.
 
[[५ ऑगस्ट]], [[इ.स. १९४०]] रोजी त्याने त्याची प्रेयसी, मेरी स्लेटरी हिच्याशी लग्न केले. त्यांना जेन आणि रॉबर्ट अशी दोन मुले झाली. रॉबर्ट हा लेखक व चित्रपट दिग्दर्शक झाला. त्याने [[इ.स. १९९६]]साली 'द क्रुसिबल' नाटकावरून चित्रपट निर्मिला.
 
{{विस्तार}}
{{DEFAULTSORT:मिलर, आर्थर}}
[[वर्ग:अमेरिकन व्यक्ती]]
[[वर्ग:इंग्लिश लेखक|मिलर, आर्थर]]
[[वर्ग:नाटककार|मिलर, आर्थर]]
 
{{DEFAULTSORT:मिलर, आर्थर}}
[[वर्ग:इंग्लिश लेखक|मिलर, आर्थर]]
[[वर्ग:नाटककार|मिलर, आर्थर]]
{{Link FA|ar}}