"भाजे लेणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Typo fixing, replaced: हे ही पाहा → हेही पाहा using AWB
छोNo edit summary
ओळ १२:
चैत्यकमान कातळात कोरली आहे. या कमानीवर एकूण १७२ छिद्रे पाडलेली आहेत. [[चित्र:Facade of the Bhaja Caves, Maharashtra, India - 20080525.jpg|प्रवेशद्वार | thumb]]
[[चैत्यगृह]] १७.०८ मीटर लांब, ८.१३ मीटर रुंद आणि ७.३७ मीटर उंच असे आहे. त्यात सत्तावीस अष्टकोनी खांब आणि मधोमध स्तूप आहे. या खांबांवर [[कमळ]], [[चक्र]] अशी चिन्हेही कोरलेली आहेत. एका ठिकाणी एक खुंटी आणि तिला अडकवलेला फुलांचा हार कोरलेला आहे.
स्तूपापाठीमागील खांबांवर [[बुद्ध अवतार|बुद्धाची]] पुसटशी चित्रे दिसून येतात. [[चित्र:The Bhaje Caves 05.jpg|चैत्यगृह | thumb]]
चैत्यगृहाला लाकडी तुळयांचे छत आहे. या तुळ्यांवर [[ब्राह्मी लिपी]]तील लेख आढळले आहेत.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/भाजे_लेणी" पासून हुडकले