"मिलवॉकी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १९७:
 
==अर्थव्यवस्था==
अमेरिकेमधील सर्वात मोठ्या १००० कंपन्यांपैकी १४ कंपन्यांची मुख्यालये मिलवॉकी महानगर क्षेत्रात आहेत. आरोग्यसेवा हा येथील सर्वात मोठा उद्योग असून बँकिंग व इतर आर्थिक सेवा तसेच उत्पादन ही येथील अर्थव्यवस्थेची प्रमुख अंगे आहेत. मिलवॉकीच्या जर्मन इतिहासामुळे [[बियर|बीयर]] उत्पादन हा येथील सर्वात मोठा उद्योग होता. अनेक वर्षे मिलवॉकी हे बियर उत्पादन करणारे जगातील सर्वात मोठे शहर होते. इ.स. १८४३ साली मिलवॉकीमध्ये येथे १३८ बीयर कारखाने होते. तीव्र स्पर्धेमुळे येथील बरेचसे उत्पादक इतरत्र स्थानांतरित झाले व आजच्या घडीला मिलवॉकीमध्ये केवळ एकच मोठा बियर उत्पादक राहिला आहे.
 
लेक मिशिगनच्या काठावरील स्थानामुळे पर्यटन हा देखील एक प्रमुख उद्योग आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/मिलवॉकी" पासून हुडकले