"योहानेस ब्राम्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ३५:
| तळटिपा =
}}
'''योहानेस ब्राम्स''' ({{lang-de|Johannes Brahms}}; [[मे ७]], [[इ.स. १८३३]] - [[एप्रिल ३]], [[इ.स. १८९७]]) हा एक [[ऑस्ट्रिया|ऑस्ट्रियन]] संगीतकार होता. पश्चिमात्य [[शास्त्रीय संगीत]] इतिहासात मानाचे स्थान असलेल्या ब्राम्सचा समावेश [[लुडविग फान बीथोव्हेन|बीथोव्हेन]], [[योहान सेबास्टियन बाख]] ह्या उच्च दर्जाच्या संगीतकारांमध्ये केला जातो.
 
प्रामुख्याने [[पियानो]] व [[सिंफनी]]साठी संगीतरचना करनार्‍या ब्राम्सच्या कलाकृतींमध्ये पारंपारिक व आधुनिक संगीताची मिसळ असे.