"मार्च २७" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ३७:
=== एकविसावे शतक ===
* [[इ.स. २०००|२०००]] - [[वेस्ट इंडीझ|वेस्ट इंडीझचा]] खेळाडू [[कोर्टनी वॉल्श]] याने [[कसोटी सामना|कसोटी क्रिकेटमध्ये]] सर्वाधिक बळींचा विश्वविक्रम प्रस्थापित केला.
* २००० - [[:वर्ग:हिंदी चित्रपट निर्माता|चित्रपट निर्माता]]-[[:वर्ग:हिंदी चित्रपट दिग्दर्शक|चित्रपट दिग्दर्शक]] [[बलदेव राज चोप्रा|बी. आर. चोप्रा]] यांना [[फाय फाउंडेशन|फाय फाउंडेशनतर्फे]] [[राष्ट्रभूषण पुरस्कार]] जाहीर.
* [[इ.स. २००१|२००१]] - [[लेफ्टनंट जनरल]] [[लेफ्टनंट जनरल हरिप्रसाद|हरिप्रसाद]] यांनी [[फॉरवर्ड कॉर्प्स|फॉरवर्ड कॉर्प्सच्या]] प्रमुखपदाची सूत्रे हाती घेतली.
* [[इ.स. २००४|२००४]] - [[नासा]] या [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] संशोधन संस्थेने [[एक्स-४३]] या सर्वाधिक वेगवान [[चालकरहित जेट विमान|चालकरहित जेट विमानाची]] निर्मिती केली.
"https://mr.wikipedia.org/wiki/मार्च_२७" पासून हुडकले