"जॉर्ज एच.डब्ल्यू. बुश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ९:
|कार्यकाळ_समाप्ती = ते २०-१-१९९३
| मागील2 = [[रॉनल्ड रेगन]]
| पुढील2 = [[विल्यम जेफरसन क्लिंटन|बिल क्लिंटन]]
| jr/sr2 =
| राज्य2 =
ओळ ३८:
[[अमेरिकेची सेनेट]]सदस्य प्रेस्कॉट बुश व त्याची पत्नी डॉरथी वॉकर बुश या जोडप्याच्या पोटी [[मॅसेच्युसेट्स]] संस्थानातील मिल्टन गावी जॉर्ज याचा जन्म झाला. इ.स. १९४१मधल्या [[पर्ल हार्बरावरील हल्ला|पर्ल हार्बरावरील हल्ल्यानंतर]] जॉर्ज बुश महाविद्यालयीन शिक्षण सोडून वयाच्या १८व्या वर्षी [[अमेरिकी नौदल|अमेरिकी नौदलात]] वैमानिक म्हणून दाखल झाला. [[दुसरे महायुद्ध|दुसर्‍या महायुद्धात]] युद्धाच्या समाप्तीपर्यंत तो आघाडीवर लढला. युद्धानंतर त्याने [[येल विद्यापीठ|येल विद्यापीठात]] प्रवेश मिळवून इ.स. १९४८ साली पदवी अभ्यासक्रम पुरा केला. यानंतर तो आपल्या कुटुंबासह [[टेक्सास]] संस्थानात हलला. तेथे त्याने [[खनिज तेल]] उद्योगात शिरून धंद्यात जम बसवला. स्वतःचा तेलउद्योग स्थापल्यानंतर तो [[राजकारण|राजकारणातही]] सहभाग घेऊ लागला. अमेरिकी प्रतिनिधिगृहात त्याने टेक्सास संस्थानाचे प्रतिनिधित्व केले.
 
अध्यक्षीय कारकिर्दीत जॉर्ज एच.डब्ल्यू. बुश याला आंतरराष्ट्रीय राजकारणास कलाटणी देणार्‍या अनेक घडामोडी व प्रसंग हाताळावे लागले : इ.स. १९८९ साली [[बर्लिन भिंत]] पाडली गेली, दोनच वर्षांमध्ये [[सोव्हियेत संघ]] विसर्जिण्यात आला, इ.स. १९९०-९१ सालांमध्ये [[आखाती युद्ध|आखाती युद्धात]] झाले. देशांतर्गत आघाडीवर बुश प्रशासनाला संसदेने अगोदर संमत केलेले करवाढीची विधेयके मंजूर करावी लागली. आर्थिक प्रश्नांमुळे इ.स. १९९२ सालतल्या अध्यक्षीय निवडणुकींत त्याला [[डेमोक्रॅटिक पक्ष (अमेरिका)|डेमोक्रॅट]] उमेदवार [[विल्यम जेफरसन क्लिंटन|बिल क्लिंटन]] याच्याविरुद्ध हार पत्करावी लागली.
 
अमेरिकेचा ४३वा राष्ट्राध्यक्ष [[जॉर्ज डब्ल्यू. बुश]] व [[फ्लोरिडा]] संस्थानाचा ४३वा गव्हर्नर [[जेब बुश]] हे त्याचे पुत्र आहेत.