"ॲरिझोना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ ५९:
'''अ‍ॅरिझोना''' ({{lang-en|Arizona}}, {{ध्वनी-मदतीविना|En-us-Arizona.ogg|उच्चार}}) हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचे]] एक राज्य आहे. अमेरिकेच्या नैऋत्य भागात वसलेले अ‍ॅरिझोना क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील सहावे तर लोकसंख्येच्या दृष्टीने १६व्या क्रमांकाचे राज्य आहे.
 
अ‍ॅरिझोनाच्या दक्षिणेला [[मेक्सिको]]ची [[सोनोरा]] व [[बाशा कालिफोर्निया|बाहा कॅलिफोर्निया]] ही राज्ये, पश्चिमेला [[कॅलिफोर्निया]], वायव्येला [[नेव्हाडा]], पूर्वेला [[न्यू मेक्सिको]], उत्तरेला [[युटा]] तर ईशान्येला [[कॉलोराडो]] ही राज्ये आहेत. [[फीनिक्स]] ही अ‍ॅरिझोनाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
 
अ‍ॅरिझोना १९१२ साली अमेरिकेचे ४८वे राज्य बनले. अमेरिकन संघात सामील झालेले संलग्न ४८ राज्यांमधील ते सर्वात शेवटचे राज्य आहे. [[सोनोराचे वाळवंट|सोनोराच्या वाळवंटात]] वसलेले हे राज्य आपल्या रुक्ष व उष्ण हवामानासाठी तसेच [[ग्रँड कॅन्यन]] व इतर अनेक राष्ट्रीय उद्याने, जंगले व वास्तूंकरिता प्रसिद्ध आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/ॲरिझोना" पासून हुडकले