"जुलै ३" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ३१:
* [[इ.स. १९५२|१९५२]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेने]] [[पोर्तोरिकोचे संविधान]] मान्य केले.
* [[इ.स. १९६४|१९६४]] - [[:वर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|अमेरिकन राष्ट्राध्यक्ष]] [[लिंडन बी. जॉन्सन]]ने [[१९६४चा नागरी हक्क कायदा|१९६४चा नागरी हक्क कायद्यावर]] सही केली.
* [[इ.स. १९७०|१९७०]] - [[इंग्लंड]]चे [[डी हॅविललँड कॉमेट]] प्रकारचे विमान [[स्पेन]]मध्ये [[बार्सिलोना|बार्सेलोना]] शहराजवळ कोसळले. ११२ ठार.
* [[इ.स. १९७६|१९७६]] - [[इस्रायल|इस्रायेल]]च्या [[कमांडो]] सैनिकांनी [[युगांडा]]त ओलिस असलेल्या १०५ विमानप्रवाश्यांना सोडवले.
* [[इ.स. १९८८|१९८८]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[यु.एस.एस. व्हिन्सेनेस]] या युद्धनौकेने [[ईराण एर फ्लाइट ६५५]] हे एरबस ए-३०० प्रकारचे विमान पाडले. २९० ठार.
"https://mr.wikipedia.org/wiki/जुलै_३" पासून हुडकले