"म्युन्शेन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

५९ बाइट्सची भर घातली ,  ९ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो
छो
== क्रीडा ==
 
[[चित्र:Allianz Arena zu verschiedenen Zeiten.jpg|thumb|right|300 px|अलायंझ अरेना]]जर्मनीमधील इतर शहरांप्रमाणेच [[फुटबॉल]] हा येथील सर्वांत लोकप्रिय क्रीडाप्रकार आहे. [[एफ.से. बायर्न म्युन्शन|बायर्न म्युनशेन]] (Bayern München) हा इथला स्थानिक फुटबॉल संघ 'बुन्डेसलिगा' या जर्मनीमधील सर्वोत्तम फुटबॉल क्लब आहे . सर्वाधिक वेळा राष्ट्रीय विजेत्या तसेच अनेक वेळा युरोपीय विजेत्या ठरलेल्या या संघाने केवळ जर्मन फुटबॉल नव्हे तर जगाला महान फुटबॉलपटूंचा वारसा दिला आहे.याचे मुख्य स्टेडियम उपनगरामधील अलायंझ अरेना या स्टेडियममध्ये आहे.
 
फुटबॉलप्रमाणेच इतर क्रीडा स्पर्धांकरताही हे शहर प्रसिद्ध आहे. १९७२ च्या ऑलंपीक स्पर्धा भरवण्याचा मान या शहराने मिळवला. ही स्पर्धा इस्रायली क्रिडापटूंवर झालेल्या अतिरेकी हल्यासाठी कायमची लक्षात राहिल. या हल्यात सहा इस्रायली खेळांडूंचा व पोलिस अधिकार्‍यांचा म्रुत्यू झाला.
६३,६६५

संपादने