"फेब्रुवारी २१" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १३:
* [[इ.स. १९४७|१९४७]] - [[एडविन लँड]]ने [[पोलेरॉईड कॅमेरा|पोलेरॉईड कॅमेर्‍याचे]] प्रात्यक्षिक दाखवले.
* [[इ.स. १९५२|१९५२]] - [[इंग्लंड]]मध्ये नागरिकांनी ओळखपत्र नेहमी जवळ बाळगायची सक्ती रद्ध.
* १९५२ - [[पूर्व पाकिस्तान]](आताचे बांगलादेश)मध्ये पोलिसांनी विद्यार्थ्यांवर गोळीबार केला. चार ठार. येथून [[भारत-पाकिस्तान तिसरे युद्ध|बांगलादेश मुक्ति आंदोलन]] सुरू झाले.
* [[इ.स. १९५३|१९५३]] - [[फ्रांसिस क्लार्क]] व [[जेम्स डी. वॅट्सन]]नी [[डी.एन.ए.]]च्या रेणूची रचना शोधली.
* [[इ.स. १९६०|१९६०]] - [[क्युबा]]त [[फिडेल कॅस्ट्रो|फिदेल कास्त्रो]]ने सगळ्या उद्योगांचे [[राष्ट्रीयीकरण]] केले.