"बांगलादेश विजय दिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

७६ बाइट्सची भर घातली ,  ९ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो
छो
 
[[बांगलादेश विजय दिन]] [[बांगलादेश]] या दिवशी [[पाकिस्तान]] पासून स्वतंत्र झाला.
[[मुक्ती वाहिनी|बांगला मुक्ती वाहिनी]] ला मदत करतांना भारताने १६ डिसेंबर १९७१ रोजी [[पाकिस्तान]] बरोबरील युद्धात विजय मिळवला होता.भारतात हा दिवस
[[विजय दिन]] म्हणून साजरा केला जातो.
हे युद्ध ३ डिसेंबर १९७१ ला सुरु होवून १६ डिसेंबर १९७१ ला संपले.
बांगलादेशातील नागरीकांना व [[मुक्ती वाहिनी|बांगला मुक्ती वाहिनी]] ला भारताने मदत करू नये यासाठी, याह्याखानाने पाकिस्तानी हवाई दलाला आदेश देवून रॅ‍पीड ऍक्शन द्वारे भारताची कुरापत काढली व भारतीय हद्दीत ३५० किमी आग्र्या जवळ येवून [[भारतीय]] धावपट्यांवर बाँब टाकून त्या निकामी केल्या. अवघ्या काही तासांच्या अवधीत भारतीय लष्कराने त्या धावपट्ट्या पुर्ववत करून हवाई हल्ल्याची तयारी केली.
 
भारताला गुंतवून,ठेवण्यासाठी, त्याच वेळी पाकिस्तान ने सीमेवरही हल्लाबोल केले. याला चोख प्रत्युत्तर देत भारतीय सैन्याने पाकिस्तानचा १४०००(?) किमी प्रदेश ताब्यात घेतला. हा प्रदेश १९७२ च्या [[शिमला करार]] तरतुदीत सद्भावनेचे प्रतिक म्हणून परत केला गेला. पुढे भारताने आपले डावपेच जास्त प्रखर करून समुद्र मार्गेही पाकिस्तानची नाकेबंदी केली. दोन पाकिस्तानी डिस्ट्रॉयर्स बुडवून व एक पाणबूडी भारतीय नौदलाने [[कराची]] बंदरात पाकिस्तानला नामोहरम केले.
६३,६६५

संपादने