"आग्नेय आशिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
छोNo edit summary |
||
ओळ ३०:
|शीर्षक= यादी|[[बंदर स्री बगवान|बंदर सेरी बेगवान]] |[[बँकॉक]] |[[दिली]] |[[हनोई]] |[[जाकार्ता]] |[[क्वालालंपूर]] |[[मनिला]] |[[नेपिडो]] |[[पनॉम पेन|फ्नॉम पेन्ह]] |[[पोर्ट मॉरेस्बी]] |[[सिंगापूर]] |[[व्हिआंतियान]]}}
}}
'''आग्नेय आशिया''' हा [[आशिया]] खंडामधील एक भौगोलिक प्रदेश आहे. ह्या प्रदेशामध्ये [[भारत]]ाच्या पूर्वेकडील, [[चीन]]च्या दक्षिणेकडील व [[ऑस्ट्रेलिया]]च्या उत्तरेकडील देशांचा समावेश होतो. आग्नेय आशियामध्ये दोन उपविभाग मानले जातात. इंडोचीन किंवा महाद्वीप आग्नेय आशियामध्ये [[कंबोडिया]], [[लाओस]], [[म्यानमार|बर्मा]], [[द्वीपकल्पीय मलेशिया]], [[थायलंड]] व [[व्हियेतनाम]] हे देश आहेत तर सागरी आग्नेय आशियामध्ये [[मलेशिया]]चा उर्वरित भाग, [[इंडोनेशिया]], [[सिंगापूर]], [[फिलिपिन्स]], [[ब्रुनेई]] व [[पूर्व तिमोर]] हे देश आहेत. आग्नेय आशियाच्या पश्चिमेला [[हिंदी महासागर]] व पूर्वेला [[प्रशांत महासागर]] आहेत.
भौगोलिक दृष्ट्या कधीकधी [[हाँग काँग]], [[मकाओ]] व [[तैवान]] देखील आग्नेय आशियामध्ये गणले जातात परंतु राजकीय दृष्ट्या आग्नेय आशिया व [[आसियान]] हे समान मानले जातात व वरील तीन भूभाग आसियानचे सदस्य नसल्यामुळे आग्नेय आशियाचा भाग मानले जात नाहीत. [[भारत]]ाच्या [[अंदमान आणि निकोबार]] व [[ईशान्य भारत|ईशान्येकडील]] राज्यांच्या बाबतीत देखील वरील विधान लागू आहे.
|