"आल्प-दा-ऑत-प्रोव्हाँस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १७:
'''आल्प-दा-ऑत-प्रोव्हाँस''' ({{lang-fr|Alpes-de-Haute-Provence}}; [[ऑक्सितान भाषा|ऑक्सितान]]: Aups d'Auta Provença) हा [[फ्रान्स]] देशाच्या [[प्रोव्हाँस-आल्प-कोत देझ्युर]] [[फ्रान्सचे प्रदेश|प्रदेशातील]] एक [[फ्रान्सचे विभाग|विभाग]] आहे. हा विभाग फ्रान्सच्या आग्नेय भागात [[आल्प्स]] पर्वतरांगेत [[इटली]] देशाच्या सीमेवर वसला असून फ्रान्समधील सर्वात तुरळक लोकवस्तींपैकी एक आहे.
 
४ मार्च १७९० रोजी [[फ्रेंच राज्यक्रांती|फ्रेंच क्रांती]]दरम्यान बास-आल्प ह्या नावाने निर्माण करण्यात आलेल्या ह्या विभागाचे नाव १९७० साली आल्प-दा-ऑत-प्रोव्हाँस असे ठेवण्यात आले.