"जून २०" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ९:
* [[इ.स. १७५६|१७५६]] - [[कोलकाता]]चा [[फोर्ट विल्यम]] हा ब्रिटीश किल्ला जिंकल्यावर बंगालच्या नवाब [[सिराज उद् दौला]]ने ब्रिटीश सैनिकांना तुरुंगात डांबले.
* [[इ.स. १७८२|१७८२]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] कॉँग्रेसने राष्ट्रमुद्रा ठरवली.
* [[इ.स. १७८९|१७८९]] - [[पॅरिस]]मध्ये सुमारे ५०० लोकप्रतिनिधींनी [[टेनिस कोर्टवरील शपथ]] घेतली व [[फ्रेंच राज्यक्रांती|फ्रेंच क्रांती]]ला बळ दिले.
* [[इ.स. १७९१|१७९१]] - [[फ्रेंच राज्यक्रांती|फ्रेंच क्रांती]]त आपले मरण असल्याचे ओळखून फ्रेंच राजघराण्याने [[व्हारेन]]ला पळ काढण्याचा प्रयत्न सुरू केला.
=== एकोणिसावे शतक ===
* [[इ.स. १८३७|१८३७]] - [[व्हिक्टोरिया, इंग्लंड|व्हिक्टोरिया]] [[इंग्लंड]]च्या राणीपदी.
"https://mr.wikipedia.org/wiki/जून_२०" पासून हुडकले