"आयवरी कोस्ट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ४५:
'''कोत द'ईवोआर''' (पूर्वीचे नावः आयव्हरी कोस्ट) हा [[पश्चिम आफ्रिका|पश्चिम आफ्रिकेतील]] एक [[देश]] आहे. कोत द'ईवोआरच्या पश्चिमेला [[लायबेरिया]] व [[गिनी]], उत्तरेला [[माली]] व [[बर्किना फासो]] तर पूर्वेला [[घाना]] हे देश आहेत. देशाच्या दक्षिणेला [[अटलांटिक महासागर]] आहे. [[यामूसूक्रो]] ही कोत द'ईवोआरची राजधानी तर [[आबिजान]] हे सर्वांत मोठे शहर आहे.
 
कोत द'ईवोआर स्वातंत्र्यापूर्वी फ्रेंच वसाहत होती. ह्या देशाची राष्ट्रभाषा [[फ्रेंच भाषा|फ्रेंच]] आहे व त्यामुळे ''आयव्हरी कोस्ट'' ह्या इंग्लिश नावापेक्षा ''कोत द'ईवोआर'' हे फ्रेंच नाव अधिकृतपणे वापरले जाते.
 
== खेळ ==