"इंग्लिश खाडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:English Channel.jpg|250 px|उजवे]]
'''इंग्लिश खाडी''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: English Channel, [[फ्रेंच भाषा|फ्रेंच]]: ''ला मांचे'') हा [[इंग्लंड]] व [[फ्रान्स]] ह्या देशांना वेगळा करणारा [[अटलांटिक महासागर]]ाचा एक भाग आहे. इंग्लिश खाडी [[उत्तर समुद्र|उत्तरी समुद्र]]ाला अटलांटिक महासागरासोबत जोडते. इंग्लिश खाडीची लांबी ५६० किमी तर रुंदी २४० किमी ते ३४ किमी एवढी आहे. ह्या खाडीचा सर्वात अरुंद भाग (३४ किमी) [[डोव्हरची सामुद्रधुनी]] ह्या नावाने ओळखला जातो.
 
इंग्लिश खाडीतील पाणी उथळ व शांत आहे व सर्वसाधारणपणे बिनाधोक्याचे मानले जाते. ह्या कारणास्तव आजवर ही खाडी पोहुन पार करण्याचे अनेक यशस्वी प्रयत्न झाले आहेत.