"एरबस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
[[एरबस|एयरबस]]
ही जगातली आघाडीची [[जेट विमान]] बनवणारी कंपनी आहे. या कंपनी मध्ये ५७००० लोक काम करतात. जगातल्या निम्म्याहून अधिक जेट विमानांचे उत्पादन ही कंपनी करते. या कंपनीचे मुख्यालय [[तौलूज]] (इंग्रजी Toulouse) [[फ्रान्स|फ्रांस]] येथे आहे. विमानांच्या जुळणीचे काम [[फ्रान्स|फ्रांस]] येथिल [[तौलूज]] व [[जर्मनी]] तील [[हँबुर्ग]] (इंग्रजी Hamburg येथे चालते.
या कंपनीने [[एरबस ए-३८०|एयरबस ए ३८०]] (इंग्रजी Airbus A380) हे अतिभव्य असे दुमजली अत्याधुनिक विमान बनवले आहे. या विमानाची चाचणी पृथ्वी-प्रदक्षिणा पुर्ण झाली आहे. [[सिंगापुर एयरलाइन्स]] ने या विमानाचे पहिले व्यावसायीक उड्डाण केले.
ही कंपनी अनेक इतर कंपन्यांच्या सामाइयीकीकरणात होती त्यामुळे तिचे नाव आता एयरबस सास (इंग्रजी Airbus SAS) असे झाले आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/एरबस" पासून हुडकले