"ऑगस्ट ७" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १६:
* [[इ.स. १९४७|१९४७]] - [[थॉर हायरडाल]] व त्याच्या चमूने [[बाल्सा]] लाकडाच्या तराफ्यातून १०१ दिवसात [[पॅसिफिक समुद्र]] पार केला.
* १९४७ - [[मुंबई महापालिका|मुंबई महापालिकेने]] [[बेस्ट]] कंपनी आपल्या अधिकारात घेतली.
* [[इ.स. १९६०|१९६०]] - [[कोट दि आयव्होर]]ला [[फ्रान्स|फ्रांस]]पासून स्वातंत्र्य.
* [[इ.स. १९६४|१९६४]] - [[व्हियेतनाम युद्ध]] - [[अमेरिकन काँग्रेस]]ने [[टोंकिनच्या अखातातील हल्ला|टोंकिनच्या अखातातील हल्ल्याला]] प्रत्युत्तर देण्यासाठी [[:वर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्ष]]लिंडन बी. जॉन्सनला सर्वाधिकार दिले.
* [[इ.स. १९६५|१९६५]] - [[सिंगापुर]]ची [[मलेशिया]]मधून हकालपट्टी.
"https://mr.wikipedia.org/wiki/ऑगस्ट_७" पासून हुडकले