"ट्राजान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ३:
'''मार्कस उल्पियस नर्व्हा ट्रैआनस''' तथा ट्राजान ([[सप्टेंबर १८]], [[इ.स. ५३]]:[[इटालिका]] - [[ऑगस्ट ९]], [[इ.स. ११७]]) हा तथाकथित ''पाच शहाण्या रोमन सम्राटां''पैकी दुसरा होता.
 
याने [[इ.स. ९८]] ते मृत्यु पर्यंत राज्य केले. त्याच्या राज्यकालात रोमन साम्राज्याचा विस्तार आफ्रिका, युरोप व एशियात झाला. [[इ.स. १०१]]मध्ये त्याने दाशियाचे राज्य जिंकले व तद्नंतर सध्याचे [[जॉर्डन]] व [[सौदी अरेबिया]]चा काही भाग जिंकत गेला. ट्राजानच्या कर्तृत्त्वाच्या मध्याह्नी रोमन साम्राज्य [[इंग्लंड|ईंग्लंड]] पासून [[इराक]] व [[फ्रान्स|फ्रांस]] पासून [[लिब्या]] व [[इजिप्त|ईजिप्त]] पर्यंत पसरलेले होते.
 
इ.स. ११७मध्ये लढाईत असताना तो [[जलोदर|जलोदराने]] मृत्यु पावला.
"https://mr.wikipedia.org/wiki/ट्राजान" पासून हुडकले