"इ.स. १८८१" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎मृत्यू: वर्गीकरणाची साफसफाई व व्यवस्थापन. using AWB
छोNo edit summary
ओळ ३:
* [[जानेवारी ४]] - [[लोकमान्य टिळक|लोकमान्य टिळकांनी]] [[केसरी]] वृत्तपत्र सुरू केले.
* [[जानेवारी २५]] - [[थॉमस अल्वा एडिसन]] व [[अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल]]नी [[ओरियेंटल टेलिफोन कंपनी]] सुरू केली.
* [[मे १२]] - [[ट्युनिसीया]] [[फ्रान्स|फ्रांस]]च्या आधिपत्याखाली.
* [[जून २८]] - [[ऑस्ट्रिया]] व [[सर्बिया]]ने गुप्त तह केला.
* [[जुलै २०]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] मूळ रहिवाश्यांपैकी [[सू जमात|सू जमातीच्या]] शेवटच्या टोळीने आपल्या नेता [[सिटींग बुल]]सह अमेरिकन सरकारसमोर आत्मसमर्पण केले.
"https://mr.wikipedia.org/wiki/इ.स._१८८१" पासून हुडकले