"इ.स. १९६८" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्गीकरणाची साफसफाई व व्यवस्थापन. using AWB
छोNo edit summary
ओळ ४:
* [[जानेवारी ३१]] - [[व्हियेतकाँग]]ने [[सैगोन]]मधील अमेरिकन राजदूतावासावर हल्ला केला.
* जानेवारी ३१ - [[नौरू]]ला [[ऑस्ट्रेलिया]] पासून स्वातंत्र्य.
* [[फेब्रुवारी ६]] - [[फ्रान्स|फ्रांस]]मध्ये [[ग्रेनोबल]] येथे [[दहावे हिवाळी ऑलिंपिक खेळ]] सुरू.
* [[फेब्रुवारी २४]] - [[व्हियेतनाम युद्ध]]-[[टेटचा हल्ला]] - [[दक्षिण व्हियेतनाम]]ने [[ह्युए]] शहर जिंकले.
* [[एप्रिल ११]] - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष [[लिन्डन बी. जॉन्सन]]ने [[इ.स. १९६८चा नागरी हक्क कायदा|इ.स. १९६८च्या नागरी हक्क कायद्यावर]] सही केली. या कायद्यानुसार घराच्या खरेदी, विक्री, ई. व्यवहारात वंशानुसार भेदभाव करणे कायदेबाह्य ठरले.
ओळ १५:
* [[जून ६]] - आदल्या दिवशी लागलेल्या गोळीने [[रॉबर्ट एफ. केनेडी]]चा मृत्यू.
* [[जून ८]] - [[मार्टिन ल्युथर किंग]]च्या खूनाबद्दल [[जेम्स अर्ल रे]]ला अटक.
* [[जुलै १०]] - [[मॉरिस कुव्ह दि मुरव्हिल]] [[फ्रान्स|फ्रांस]]च्या पंतप्रधानपदी.
* [[जुलै १८]] - [[इंटेल कॉर्पोरेशन|इंटेल]] कंपनीची स्थापना.
* [[ऑगस्ट १]] - [[हसनल बोल्कियाह, ब्रुनेइ|हसनल बोल्कियाह]] [[ब्रुनेइ]]चा राज्याभिषेक.
"https://mr.wikipedia.org/wiki/इ.स._१९६८" पासून हुडकले