"इ.स. १९४६" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎मृत्यू: वर्गीकरणाची साफसफाई व व्यवस्थापन. using AWB
छोNo edit summary
ओळ २:
== ठळक घटना आणि घडामोडी ==
* [[जानेवारी १७]] - [[संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा समिती|संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समिती]]ने आपले पहिले अधिवेशन सुरू केले.
* [[जानेवारी २६]] - [[फेलिक्स गोआं]] [[फ्रान्स|फ्रांस]]च्या पंतप्रधानपदी.
* [[फेब्रुवारी १४]] - [[बँक ऑफ ईंग्लंड]]चे [[राष्ट्रीयकरण]].
* फेब्रुवारी १४ - पहिला संगणक [[एनियाक]] [[युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनिया]]त प्रदर्शित करण्यात आला.
ओळ ८:
* [[मार्च १]] - [[बँक ऑफ ईंग्लंड]]चे राष्ट्रीयकरण.
* [[मार्च २]] - [[हो चि मिन्ह]] [[व्हियेतनाम]]च्या अध्यक्षपदी.
* [[एप्रिल १२]] - [[सिरीया]]ला [[फ्रान्स|फ्रांस]]पासून स्वातंत्र्य.
* [[एप्रिल १८]] - [[लीग ऑफ नेशन्स]] विसर्जित.
* [[मे ३]] - [[दुसरे महायुद्ध]] - २८ जपानी सेनाधिकार्‍यांविरुद्ध [[टोक्यो]]मध्ये खटला सुरु झाला.
ओळ १७:
* [[ऑगस्ट ३]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेत]] [[नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन]]ची स्थापना.
* [[डिसेंबर १४]] - [[संयुक्त राष्ट्रे|संयुक्त राष्ट्रसंघा]]ने आपले मुख्य कार्यालय [[न्यूयॉर्क]]मध्ये उभारण्याचा ठराव संमत केला.
* [[डिसेंबर १६]] - [[लेओन ब्लुम]] [[फ्रान्स|फ्रांस]]च्या पंतप्रधानपदी.
 
== जन्म ==
"https://mr.wikipedia.org/wiki/इ.स._१९४६" पासून हुडकले