"डिसेंबर २२" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने बदलले: diq:22 Kanun
छोNo edit summary
ओळ ९:
===एकोणिसावे शतक===
* [[इ.स. १८०७|१८०७]] - अमेरिकन कॉंग्रेसने [[एम्बार्गो ऍक्ट]] केला. अमेरिकेचे बाहेरच्या जगाशी व्यापारी संबंध संपुष्टात.
* [[इ.स. १८०९|१८०९]] - अमेरिकन कॉंग्रेसने [[नॉन इंटरकोर्स ऍक्ट]] केला. एम्बार्गो ऍक्ट रद्द. [[युनायटेड किंग्डम]] व [[फ्रान्स|फ्रांस]] शिवाय अमेरिकेचे बाहेरच्या जगाशी व्यापारी संबंध परत सुरू.
* [[इ.स. १८५१|१८५१]] - जगातील पहिली मालगाडी भारतात [[रूडकी]] येथे चालविली गेली.
* [[इ.स. १८६४|१८६४]] - [[विल्यम टेकुमेश शेर्मन]]ची समुद्रास कूच समाप्त. [[सवाना, जॉर्जिया]] युनियन सैन्याने काबीज केले.